घरव्हिडिओ'त्या' त्रासामुळे झोपून होतो - अजित पवार

‘त्या’ त्रासामुळे झोपून होतो – अजित पवार

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पित्ताचा त्रास झाल्याने शु्क्रवारचे सर्व दौरे रद्द केले. परंतु दौरे रद्द केल्यामुळे राजकारणात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर शनिवारी अजित पवार यांनी यावर थेट स्पष्टीकरण दिलं. तसेच आज सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार रांका ज्वेलर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.

- Advertisement -