घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला- संजय राऊत

मुख्यमंत्र्यांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी त्यांच्या खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसेच राम हे सत्य वचनी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांना आयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला आहे.

- Advertisement -