घरव्हिडिओशिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे- अमोल कीर्तिकर

शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे- अमोल कीर्तिकर

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रवेश केला तर दुसरीकडे त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटातच आहेत. ‘आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करणार आहे. तसेच शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,’ असं वक्तव्य अमोल कीर्तिकर यांनी केलंय.

- Advertisement -