घरताज्या घडामोडीरत्नागिरीच्या लोटे MIDC तील कंपनीत भीषण स्फोट; पाच कामगार होरपळले

रत्नागिरीच्या लोटे MIDC तील कंपनीत भीषण स्फोट; पाच कामगार होरपळले

Subscribe

रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच कामगार होरपळले आहेत. त्यांच्यावर चिपळूणच्या लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

डिव्हाइन कंपनीतील केमिकलचा हा स्फोट झाला आहे. दरम्यान पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले आहे. या स्फोटात कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. वेल्डींग सुरू असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -