घरव्हिडिओपंतप्रधानांबाबतचे आक्षेपार्ह ट्वीट वाचल्याने मुख्यमंत्र्यांची मिटकरींना समज

पंतप्रधानांबाबतचे आक्षेपार्ह ट्वीट वाचल्याने मुख्यमंत्र्यांची मिटकरींना समज

Related Story

- Advertisement -

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भातील लक्षवेधीदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्याविरोधातील ट्वीट वाचले. त्यानंतर सत्ताधारी विरोधकांमध्ये गदारोळ झाला. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमोल मिटकरी यांना समज दिली. त्यानंतर अमोल मिटकरींनी दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisement -