घरव्हिडिओनाना पटोलेंच्या आंदोलन इशाऱ्याला अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर

नाना पटोलेंच्या आंदोलन इशाऱ्याला अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सुपर स्प्रेडर असं म्हटल्यानं काँग्रेस चांगलीच संतापलीय. राज्यातील काँग्रेसचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात काँग्रेस निदर्शन करत असून, त्यापूर्वीच भाजप नेते अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. दरम्यान या ऑडिओ क्लिपची माय महानगर पुष्टी करत नाही.

- Advertisement -