घरव्हिडिओअशी बहरली विक्की आणि अंकिताची लव्हस्टोरी

अशी बहरली विक्की आणि अंकिताची लव्हस्टोरी

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या लग्नसोहळ्यामध्ये प्रचंड व्यस्त आहे. अंकिता 14 डिसेंबरला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. अंकिताच्या लग्नसमारंभातले अनेक फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताची भेट विक्की जैनसोबत झाली होती. विक्कीने अंकिताला तिच्या वाईट काळात साथ दिली. नेमकी विक्की आणि अंकिताची लव्हस्टोरी कशी होती जाणून घेऊयात.

- Advertisement -