घरव्हिडिओरशियानं यूक्रेनच्या ‘द ड्रीम’ला केले नष्ट

रशियानं यूक्रेनच्या ‘द ड्रीम’ला केले नष्ट

Related Story

- Advertisement -

गेल्या ५ दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेक सैनिक आणि सर्वसामान्य लोकंही मारले गेलेत. यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यासाठी रशियाच्या सैन्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एंटोनोव २२५ म्रिया नष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -