घरव्हिडिओआषाढी एकादशी : वडाळ्याच्या प्रतिपंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

आषाढी एकादशी : वडाळ्याच्या प्रतिपंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

आज आषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. टाळ मृदुंगाचा गजर करत भाविकांनी विठूमाऊलीचा जयघोष केला.

- Advertisement -