घरव्हिडिओठाकरे सरकार युवराजांचे बालहट्ट पुरवतंय - आशिष शेलार

ठाकरे सरकार युवराजांचे बालहट्ट पुरवतंय – आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

गृहविभागाचा आग्रह नसताना देखील आदित्य ठाकरेंसाठी मुंबईत नाईट लाईफचा घाट घातला. त्यानंतर आता मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले आहे. उद्या आदित्य ठाकरेंनी म्हातारीचा बुट मागितल्यास, तो हट्ट सरकारने पुरविला नाही म्हणजे मिळवलं, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -