घरव्हिडिओOBC आरक्षणाच्या मुद्यावरून अतुल लोंढे भाजपवर झाले अक्रमक

OBC आरक्षणाच्या मुद्यावरून अतुल लोंढे भाजपवर झाले अक्रमक

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा घाला घालण्याचं काम भाजपने केलेलं आहे. तसेच भाजपचा संपूर्ण बहुजनविरोधी चेहरा जो आहे तो उघडा झाला आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं आहे.

- Advertisement -