घरव्हिडिओअवधूत गुप्तेचे ऐका नवं रॅप सॉंग

अवधूत गुप्तेचे ऐका नवं रॅप सॉंग

Related Story

- Advertisement -

गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, प्रस्तुतकर्ता, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, यावेळी ते पहिल्यांदाच रॅप सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यामध्ये त्यांनी जात हा विषय घेतला आहे.

- Advertisement -