घरव्हिडिओमनसेच्या बाळा नांदगावकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मनसेच्या बाळा नांदगावकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Related Story

- Advertisement -

मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बाळा नांदगावकर मनसेच्या कार्यकर्त्याकडे शिवसेनेला शिव्या घालत असल्याचं ऐकायला मिळतंय. विशेष म्हणजे त्याच ऑडिओ क्लिपमध्येही त्याच मनसेच्या कार्यकर्त्यानं बाळा नांदगावकरांना खडे बोल सुनावलेत. तुम्ही नांदगावकर आहात, ठाकरे नाही एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असंच मनसेच्या कार्यकर्त्यानं थेट बाळा नांदगावकरांना ठणकावलंय.

- Advertisement -