घरव्हिडिओचिमुरडीने शिकवली 'बनाना कॅन्डी'

चिमुरडीने शिकवली ‘बनाना कॅन्डी’

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा मुले फळ खाण्यास नकार देतात. त्यामुळे त्यांना फळे कशी खायला द्यायची असा प्रश्न बऱ्याचदा आईला पडतो. मात्र, अशावेळी तुम्ही जर त्यात वेगळेपण आणून त्यांना खायला दिली तर मुले आनंदाने खातील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ‘बनाना कॅन्डी’ कशी बनवायची ते दाखवणार आहोत.

- Advertisement -