घरव्हिडिओ'ब्लॅक टी'चे आरोग्यदायी फायदे

‘ब्लॅक टी’चे आरोग्यदायी फायदे

Related Story

- Advertisement -

गुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही औरच असते. मुंबईकर थंडीचा आनंद तर घेतच आहेत. यातच आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. थंडी आणि चहा या दोन्हीचा दुग्धशर्करा योग आज आहे. मुंबईत अनेक प्रकारचे चहा मिळतात. पण, बरेच जण अपचनाच्या कारणासाठी ‘ब्लॅक टी’चे सेवन करतात. तर कोणाला ब्लॅक टी आवडतो म्हणून त्याचे सेवन करतात. परंतु, ‘ब्लॅक टी’ ही आरोग्यदायी मानली जाते. अनेक वेळा या ‘ब्लॅक टी’चा औषध म्हणून देखील वापर करण्यात येतो. कारण ब्लॅक टी खऱ्या अर्थाने ऊर्जा वाढीवण्याचे काम करते. चला तर जाणून घेऊया ‘ब्लॅक टी’चे आरोग्यदायी फायदे.

- Advertisement -