घरव्हिडिओसभागृहात पक्षाची चिन्हे असलेली वस्त्र घालण्यास परवानगी आहे का? - भास्कर जाधव

सभागृहात पक्षाची चिन्हे असलेली वस्त्र घालण्यास परवानगी आहे का? – भास्कर जाधव

Related Story

- Advertisement -

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. विधानसभेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पक्षाची चिन्हे असलेली वस्त्र घालण्याच्या परवानगीवरून प्रश्न उपस्थित केला. तसेच भाजपमधील विधानसभेच्या सदस्याने पक्षाच्या चिन्हाचं वस्त्र परिधान केल्यामुळे भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -