घरव्हिडिओभाऊ कदम ठरला नशीबवान

भाऊ कदम ठरला नशीबवान

Related Story

- Advertisement -

येत्या ११ जानेवारीला भाऊ कदम यांचा ‘नशीबवान’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात भाऊ कदम एका सफाई कामगारांच्या भूमिकेत दिसणार आहे. नेमका हा चित्रपट कसा तयार झाला, चित्रीकरणावेळी काय अडचणी आल्या, याविषयी सांगतेय चित्रपटाची टीम.

- Advertisement -