घरव्हिडिओइक्बाल मिर्चीने भाजपला दिलाय २० कोटींचा निधी

इक्बाल मिर्चीने भाजपला दिलाय २० कोटींचा निधी

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलेय. त्याचवेळी कुविख्यात अंडरवर्ल्ड डॅान इक्बाल मिर्ची याच्याकडून भाजपने मोठ्या परिमाणात डोनेशन मिळवलेत. त्यामुळे फडणवीस हे मिर्चीचे लाभार्थी आहेत.असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

- Advertisement -