घरव्हिडिओ'ठगो का मेला' म्हणत विरोधकांना डिवचलं पवार मात्र वाचले

‘ठगो का मेला’ म्हणत विरोधकांना डिवचलं पवार मात्र वाचले

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडाची सभा पार पडली. मात्र या सभेला ठगों का मेला म्हणत भाजपाने डिवचलं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. या फोटोत शरद पवार न दिसल्याने नेमकी गडबड काय असा सवाल उपस्थित होतोय.

bjp | narendar modi | sharad pawar | eknath shinde | rahul gandhi | uddhav thackeray | shivsena | loksabha | election

- Advertisement -