घरव्हिडिओलसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकल्या का?

लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकल्या का?

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली का? अशी शंका आता भाजपकडून उपस्थित करण्यात आली आहे. आधीच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना लसींची जागतिक निविदा देखील टक्केवारीच्या घोळात अडकली आहे का?, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला उपस्थित केला आहे.

- Advertisement -