घरव्हिडिओकोकणाच्या जखमांवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळलं

कोकणाच्या जखमांवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळलं

Related Story

- Advertisement -

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज कोकणविषयी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी केलेल्या भाषणावर परखड शब्दांमध्ये टीका केली. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीच्या सरकारने कोकणावर अन्याय केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -