घरव्हिडिओराष्ट्रवादीच्या नेत्यांची नार्को टेस्ट केली तर सर्वांच्या मनात भाजपच दिसेल

राष्ट्रवादीच्या नेत्यांची नार्को टेस्ट केली तर सर्वांच्या मनात भाजपच दिसेल

Related Story

- Advertisement -

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजपमधील मेगाभरतीवर आपली प्रतिक्रिया आपलं महानगरकडे व्यक्त केली. भाजपने कोणालाही ईडीची भीती दाखवली नाहीये, असे त्यांनी स्पष्ट केले. जर ईडीची भीती दाखवली असती तर राष्ट्रवादीत एकही नेता उरला नसता, असेही मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -