घरव्हिडिओसातव्या वेतन आयोगाचा बोजा कायम

सातव्या वेतन आयोगाचा बोजा कायम

Related Story

- Advertisement -

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी २०२० – २१ या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. यात वेगवेगळ्या विषयांवरील भाषण परदेशी यांनी केलं. त्यात पाण्याचा पुनर्वापर, प्राथमिक शिक्षणासाठी गुणवत्ता वाढीवर जास्तीत जास्त लक्ष देणे, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, प्राथमिक आरोग्य सुधारण्यासाठी सीएचव्ही बळकटीकरण करणार असल्याचे प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -