घरव्हिडिओअर्थसंकल्पावरून विरोधकांनी ओढले ताशेरे तर महापौर म्हणाल्या अर्थसंकल्प लोकाभिमुख

अर्थसंकल्पावरून विरोधकांनी ओढले ताशेरे तर महापौर म्हणाल्या अर्थसंकल्प लोकाभिमुख

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरूवारी अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प हा तब्बल 45 हजार 949.21 कोटींचा होता. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये वाढ झाली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोडांवर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने अनेकांचं याकडे लक्ष लागून राहील होतं. दरम्यान या अर्थसंकल्पात काय काय योजना आणि तरतूद मुंबईकरांसाठी करण्यात आली आहे जाणून घेऊयात

- Advertisement -