घरव्हिडिओराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेवर ७ मार्चनंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यासाठी मुंबई अधिनियम, १८८८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

- Advertisement -