घरव्हिडिओमंत्रिमंडळ बैठकीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Related Story

- Advertisement -

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मारक मुंबईमधील कलिना विद्यापीठाच्या समोर बांधण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असेल असा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. यासंदर्भातील माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -