घरव्हिडिओवाजपेयींच्या कविता, वाचू नका-पाहा!

वाजपेयींच्या कविता, वाचू नका-पाहा!

Related Story

- Advertisement -

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. पण त्यांच्या कविता कॅलिग्राफी स्वरुपात कधीच कुणीच ‘पाहिल्या’ नसतील..होय..पाहिल्या नसतील. कारण या कविता वाचण्यापेक्षाही पाहण्यात वेगळीच मजा आहे! अच्युत पालव यांच्या खिळवून ठेवणाऱ्या कॅलिग्राफीतून उलगडलेले अटल बिहारी वाजपेयी!

- Advertisement -