घरव्हिडिओसेलिब्रिटींचा नागरिकांना संदेश

सेलिब्रिटींचा नागरिकांना संदेश

Related Story

- Advertisement -

जगामध्ये सध्या कोरोनाचे संकट आहे. अशावेळी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवांना ऊत आले आहे. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे हे सेलिब्रिटी सांगत आहे. भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि क्रिती सिनॉन, सारा अली खान, आयुष्मान खुराना या सिनेकलाकारांचा हा व्हिडिओ असा एक सामाजिक संदेश देत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपापल्य घरामध्ये बसून केला आहे.

- Advertisement -