घरव्हिडिओउगाच काही वाद काढू नका, टोल गरजेचाच - भुजबळ

उगाच काही वाद काढू नका, टोल गरजेचाच – भुजबळ

Related Story

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर तब्बल 900 ते 1200 रुपयांचा टोल लागत असल्यावरून सध्या नवीनच वाद निर्माण होत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी वाद निर्माण करणाऱ्यांना खडसावले आहे. पण त्याचबरोबर, माझ्या काळात टोलवरून रान उठवणाऱ्यांनीच आज टोल लावलाय, असा चिमटाही त्यांनी काढला.

- Advertisement -