घरव्हिडिओफडणवीसांच्या आरोपांची सीआयडीमार्फत चौकशी

फडणवीसांच्या आरोपांची सीआयडीमार्फत चौकशी

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र राज्य सरकारच्यावतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. यावर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -