घरव्हिडिओआम्ही उत्तर द्यायला तयार - प्रवीण दरेकर

आम्ही उत्तर द्यायला तयार – प्रवीण दरेकर

Related Story

- Advertisement -

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना राज्य सरकार दोन-तीन दिवसात अडकवण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार सुरु असल्याचं म्हटलं.

- Advertisement -