घरव्हिडिओआदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी तुरुंगवासाच्या भीतीने बंड केले. त्याच भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. ‘मी शिंदेंना कधीच रडताना पाहिले नाही, ते नेहमी हसत असतात,’ असं बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -