घरव्हिडिओविरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष, भुजबळांनी शब्द घेतला मागे

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष, भुजबळांनी शब्द घेतला मागे

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत रस्ते वाहतुकीबाबत बोलत असताना मुंबईचा उल्लेख ‘सोन्याची अंड देणारी कोंबडी’ असा केला. भुजबळांच्या यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी आक्षेप घेतला.

- Advertisement -