घरव्हिडिओचित्रा वाघ यांची महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका

चित्रा वाघ यांची महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका

Related Story

- Advertisement -

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. स्वत: ५५० किमी प्रवास करत पेंग्वीनच्या भेटीला गेल्या, पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्वीन प्रेम जगजाहीर झालं, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

- Advertisement -