Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे विधानसभेत खडाजंगी

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे विधानसभेत खडाजंगी

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. जनादेश आमच्या बाजूने होता, मात्र काही लोकांनी स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार बनवले. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, अशी टीका त्यांनी केली. यावर तुम्ही गोवा, कर्नाटक, मेघालयमध्ये काय केलं? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. यावर दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ शाब्दिक वाकयुद्ध रंगले.

- Advertisement -