घर व्हिडिओ राहुल गांधी- स्मृती इराणी, फ्लाईंग किस आणि गोंधळ

राहुल गांधी- स्मृती इराणी, फ्लाईंग किस आणि गोंधळ

Related Story

- Advertisement -

‘काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अभद्र कृती केली’ असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलाय. राहुल गांधींनी महिला खासदारांना फ्लाईंग किस दिल्याचं म्हणत जोरदार टीका केली. लोकसभेत नेमकं काय घडलं? व्हायरल होणारा व्हिडीओत आहे तरी काय? जाणून घेऊयात

- Advertisement -