घरव्हिडिओमालिका नाटक सिनेमा विश्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे बदल

मालिका नाटक सिनेमा विश्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे बदल

Related Story

- Advertisement -

कोरोनाच संकट जगभरात अत्यंत वेगाने पसरल . गेल्या दोन वर्षांपासून आपण या संकटाशी सामना करत असताना अत्यंत आर्थिक मानसिक नुकसानातून गेलो. सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला परंतु किंबहुना मालिका नाटक चित्रपट या क्षेत्राला याचा जास्त फरक जाणवला कारण हे प्रेक्षकांशी निगडित क्षेत्र आहे. या क्षेत्रातील काही मंडळींकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या पाहूया.

- Advertisement -