घरव्हिडिओआठ महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य । प्रेयसीने केली होती हत्या

आठ महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य । प्रेयसीने केली होती हत्या

Related Story

- Advertisement -

आठ महिन्यांपूर्वी एका तरुणाचा खून करण्यात आला .शीर धडावेगळे केल्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीचा शोध लावला. पाहा ही संपूर्ण घटना

- Advertisement -