घरव्हिडिओसीएसकेचा नवा कर्णधार पाहिलात का ?

सीएसकेचा नवा कर्णधार पाहिलात का ?

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल म्हणून प्रसिद्ध असलेला अष्टपैलू खेळाडू महेंद्रसिंह धोनीने आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडलं आहे. . चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती दिली आहे. धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी तो संघात खेळाडू म्हणून कायम राहणार आहे.

- Advertisement -