घरव्हिडिओचेन्नई पराभवाचा बदला घेणार का?

चेन्नई पराभवाचा बदला घेणार का?

Related Story

- Advertisement -

चेन्नई आणि मुंबई हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर येणार आहेत. याअगोदर मुंबईने चेन्नईवर मात केली होती. त्यामुळे चेन्नई त्या पराभवाचा बदला घेईल का? ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

- Advertisement -