घरव्हिडिओहैद्राबादच्या आक्रमक फलंदाजांना दिल्लीचे गोलंदाज धुळ चारतील का?

हैद्राबादच्या आक्रमक फलंदाजांना दिल्लीचे गोलंदाज धुळ चारतील का?

Related Story

- Advertisement -
आयपीएलचा १६ वा सामना दिल्ली विरुद्ध हैद्राबाद असा रंगणार आहे. दिल्लीच्या तुलनेने हैद्राबादचे फलंदाज वेगवान फलंदाजी करतात. त्यामुळे या फलंदाजांना थांबवणं दिल्लीला जमेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
- Advertisement -