घरव्हिडिओसंशयित कोरोना रुग्णाचा मेडिकल दुकानाच्या पायरीवर मृत्यू

संशयित कोरोना रुग्णाचा मेडिकल दुकानाच्या पायरीवर मृत्यू

Related Story

- Advertisement -

यवतमाळ एक मन हेलावणारी घटना घडली आहे. यवतमाळ येथील हातगाव येथे राहणाऱ्या रहिवाशी मारोतराव शेळके यांचा मेडिकलमध्ये औषध घेताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -