घरव्हिडिओदीपक केसरकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

दीपक केसरकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

पैठण तालुक्यामध्ये सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून गेले त्या रस्त्यावरून शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडले यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली प्रतिक्रिया, ” ज्या गावांमध्ये हजारो लोकांमध्ये प्रत्येक मनुष्य रस्त्यावर आला. काही लोकांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून सफाई केली असं ऐकलं त्या गावांमध्ये गोमूत्र शिंपडणारेच कार्यकर्ते शिल्लक राहिले असतील म्हणून त्यांच्यावर हे काम करण्याची वोळ आली होती शेवटी  लोकांचा आपल्याला पाठिंबा राहू शकत नाही त्यामुळे पक्ष कुठल्या पातळीवर जाऊ शकतो यावरुन सिद्ध होते” असं दीपक केसरकर म्हणाले

- Advertisement -