घरव्हिडिओविरोधकांच्या टीकास्त्रावर मुख्यमंत्री शिंदेंचे थेट उत्तर

विरोधकांच्या टीकास्त्रावर मुख्यमंत्री शिंदेंचे थेट उत्तर

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागण्यात आले होते. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेतून त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव घेऊन निशाणा साधला आहे.

- Advertisement -