घरव्हिडिओलोकसभेसाठी महायुतीची जोरदार तयारी, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

लोकसभेसाठी महायुतीची जोरदार तयारी, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

Related Story

- Advertisement -
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केलीय. जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केलाय. भाजपा 26 तर, शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
- Advertisement -