घरव्हिडिओललित पाटील प्रकरणातून मोठं नेक्सस बाहेर येईल - देवेंद्र फडणवीस

ललित पाटील प्रकरणातून मोठं नेक्सस बाहेर येईल – देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून अटक केली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणाच्या माध्यमातून निश्चितपणे मोठं नेक्सस बाहेर येईल, असे सांगितले.

- Advertisement -