घरव्हिडिओमित्राने केलं प्रपोज मात्र मिळाला नकार

मित्राने केलं प्रपोज मात्र मिळाला नकार

Related Story

- Advertisement -

डोंबिवली पूर्व येथे १४ एप्रिलच्या मध्यरात्री एकतर्फी प्रेमातून आरोपी जिग्नेश जाधव या तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले. लग्नास नकार दिल्याने जिग्नेशने हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -