घरव्हिडिओIPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणार खेळाडू ठरला ड्वेन ब्रावो

IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणार खेळाडू ठरला ड्वेन ब्रावो

Related Story

- Advertisement -

26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला दमदार सुरूवात झालीये. गुरूवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये, लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नईवर सहा गडी राखून मात केली. आतापर्यंत आयपीएलच्या दोन्ही सामन्यात चैन्नईला अपयश आले. मात्र यादरम्यान संघातली अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

- Advertisement -