घरव्हिडिओअजितदादा 6 वाजल्यापासून काम करतात तर मी 6 वाजेपर्यंत - शिंदे

अजितदादा 6 वाजल्यापासून काम करतात तर मी 6 वाजेपर्यंत – शिंदे

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून काम करतात. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. सुळे यांच्या या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. अजितदादा 6 वाजल्यापासून काम करतात तर मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -