घरव्हिडिओसत्याची पडताळणी गृह विभाग करणार - एकनाथ शिंदे

सत्याची पडताळणी गृह विभाग करणार – एकनाथ शिंदे

Related Story

- Advertisement -

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकराचा महाकत्तलखाना उघडकीस आणला. तसेच ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था आणि २९३ च्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याचे पुरावे, व्हिडिओ आणि क्लिप विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. गृहमंत्री स्वत: सभागृहामध्ये उपस्थित होते. गृहविभाग पहिल्यांदा या प्रकरणाची पडताळणी करेल आणि योग्य तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -